कॅटेगरी: क्रीडा
-

RR vs SRH : गोलंदाजाच्या कृतीने सर्वांनाच धक्का; वैभव सूर्यवंशीच्या विकेटनंतर डगआउटमध्ये पसरली शांतता
राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवला गेला, या सामन्यामध्ये राजस्थानच्या संघाने कमालीची कामगिरी केली. पहिले फलंदाजी करत राजस्थान रॅायल्सच्या संघाने 243 धावा केल्या. यामध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज वैभव सुर्यवंशीने याचे तीन धावांनी शतक हुकले. त्याने आजच्या सामन्यामध्ये 29 चेंडूमध्ये 97 धावा केल्या. त्याने सर्वाधिक सिझनमध्ये षटकार मारण्याचा रेकॅार्ड देखील मोडला आहे. ख्रिस गेल याचा…