Skip to content

Become an ANN Reporter

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name *
Reporter Type
Journalism Experience
मी दिलेली सर्व माहिती खरी असून ACCURATE NEWS NETWORK च्या नियमांचे पालन करण्यास सहमत आहे. *
Loading
Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN

Truth First | Fast & Accurate Reporting

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN Accurate News Network - ANN

Truth First | Fast & Accurate Reporting

  • मुख्यपृष्ठ
  • आंतरराष्ट्रीय
  • भारत
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • विदर्भ (वऱ्हाड)
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • राजकारण
  • महानगर
    • मुंबई
    • पुणे
    • नाशिक
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • E-Paper
  • ANN Special Story
Close

Search

Trending Now:
Breaking News Maharashtra News India News Mumbai News Sports News Agriculture News ANN NEWS
  • मुख्यपृष्ठ
  • आंतरराष्ट्रीय
  • भारत
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • विदर्भ (वऱ्हाड)
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • राजकारण
  • महानगर
    • मुंबई
    • पुणे
    • नाशिक
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • E-Paper
  • ANN Special Story
WhatsApp Updates
Home/राजकारण/Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
uday samant criticism - Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
राजकारण

Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला

By Accurate News Network - ANN
15.09.2026 3 Min Read

uday samant criticism संदर्भातील ताज्या माहितीनुसार या बातमीत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

अनुक्रमणिका

  • uday samant criticism : मुख्य माहिती
  • उदय सामंतांचा आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांवर निशाणा
  • आदित्य ठाकरेंच्या टीकेला नंदुरबारमधून प्रत्युत्तर
  • रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका
  • दिल्लीतील आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल

uday samant criticism संदर्भातील तपशील बातमीत उपलब्ध माहितीनुसार स्पष्ट केले आहेत.

uday samant criticism : मुख्य माहिती

उदय सामंतांचा आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांवर निशाणा

राज्यात सध्या पेपरफुटी, आंदोलने आणि विविध राजकीय विषयांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामध्ये अनेक तरुण नेतेही पुढाकार घेऊन विविध मुद्यांवर आंदोलने करत आहेत तसेच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडत आहेत. आमदार रोहित पवार यांनी एमपीसीएसचा (MPSC) मुद्दा लावून धरला असून दुष्काळग्रस्त भागातही ते जाऊन पाहणी करत आहेत. तर आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईसह विविध प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या युवा नेत्यांच्या भूमिकेवर आणि टीकेवर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नंदुरबार येथील दौर्यात जोरदार पलटवार केला आहे. तसेच दोन्ही युवा नेत्यांना महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. uday samant criticism

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडनमधील दौऱ्यावर आणि पुरस्कारावरून टीका केली होती. तसेच याआधी दावोसला गेलेल्यांनी काय केले, असा सवाल करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही लक्ष्य केले होते. या टीकेला उत्तर देताना उदय सामंत यांनी नंदुरबारमधून आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सामंत यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. uday samant criticism

आदित्य ठाकरेंच्या टीकेला नंदुरबारमधून प्रत्युत्तर

नंदुरबार दौऱ्यावर असताना उदय सामंत म्हणाले की, आज मी गुजरात राज्याच्या सीमेवर आहे, तिथे गेल्यावर आम्ही किती उद्योग आणले हे बघितले पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. नंदुरबार जिल्ह्यात तब्बल पाच हजार कोटींची गुंतवणूक होत आहे आणि ते ज्या राज्याचे नाव घेत आहेत, त्याच राज्यामधून प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. याचा अर्थ आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला आमच्या विभागाची ही चपराकच आहे, असा टोला सामंत यांनी लगावला.

यावेळी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघातील लोटे एमआयडीसीमध्ये आले होते आणि इकडे खड्डे पडलेत, तिकडे खड्डे पडलेत असे बोलले. मात्र, ते स्वतःच्या मतदारसंघात गेल्यानंतर तिथल्या महिलांनीच त्यांना घेराव घालून खडेबोल सुनावले. ‘साहेब, आपण महाराष्ट्रभर फिरतात आणि बाकीच्यांना सल्ले देतात, मात्र आमच्या महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आणि गटारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. आधी आमचा मतदारसंघ आदर्श निर्माण करून दाखवा,’ असे महिलांनी त्यांना सुनावल्याचा किस्सा सामंतांनी यावेळी सांगितला.

माझी आमदारकीची ही पाचवी टर्म आहे आणि जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांनी थोडे संयमाने घेतले पाहिजे, असा सल्लाही सामंतांनी दिला. आदित्य ठाकरे नेहमी आमच्यावर टीका करण्याचे काम करतात, मात्र मी शांत असतो आणि जास्त बोलत नाही. मी नेहमी माझ्या कामाने विरोधकांना उत्तर देतो, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका uday samant criticism

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन शैलीवरही उदय सामंत यांनी ताशेरे ओढले. रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात, सर्व कार्यकर्ते मोर्चाची तयारी करतात आणि शेवटी माझ्यासारखा नेता जाऊन तिथे झेंडा घेऊन उभा राहतो, अशा शब्दांत सामंत यांनी रोहित पवारांना टोला लगावला. मुलांच्या भावनांचा फायदा घेऊन किंवा त्यांना पुढे करून कोणीही राजकारण करू नये, हा माझा काही लोकांना मोलाचा सल्ला आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.

दिल्लीतील आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल

परवा दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून काही विरोधक खूप आनंदी झाले होते, असे सांगत उदय सामंत म्हणाले की, त्या लोकांना असे वाटले की हे सर्व विद्यार्थी आपल्याबरोबरच आहेत. जे पक्ष निवडणुकीत हरलेले आहेत आणि ज्यांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, ते पक्ष आता आपली राजकीय मतपेढी वाढवण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, देशातील आणि राज्यातील जनता अत्यंत हुशार आहे. कोण आपला राजकीय स्वार्थासाठी वापर करत आहे, हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असे म्हणत सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. uday samant criticism

अधिकृत माहिती
official government portal
संबंधित अधिकृत माहिती पाहा ↗
संबंधित ANN बातमी
मंत्र्याची बायको जास्त ट्रोल होते, त्याची उपाधी मला.. अमृता फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाल्या..
Accurate News Network मधील संबंधित बातम्या वाचा →
Accurate News Network - ANN
Accurate News Network - ANN

ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting

🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.

ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:

✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on X (Opens in new window) X
  • Email a link to a friend (Opens in new window) Email
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Print (Opens in new window) Print

🔴 LIVE TV

LIVE
Advertisement

Trending Topics

HOT
#क्रीडा#आंतरराष्ट्रीय#मनोरंजन#ब्रेकिंग न्यूज#मुंबई#भारत#क्राईम#कृषी वार्ता

📈 शेअर बाजार LIVE

NIFTY 50Loading…
SENSEXLoading…
NIFTY BANKLoading…
Live update

🌦 Weather + AQI LIVE

Loading…हवामान अपडेट होत आहे…
Mumbai · AQI —

🔴 LIVE

CricketLive score loading…Fixtures & match status updating

Social Updates

LIVE

Facebook

LIVE

Instagram

LIVE
Feed उपलब्ध नाही. Dashboard मधून credentials तपासा.
AdvertisementAdvertisement

Like this:

Like Loading…

Related

Tags:

#NCPAaditya ThackerayMaharashtra PoliticsNandurbar NewsRohit PawarShiv SenaudayUday Samant
Author

Accurate News Network - ANN

ANN – Accurate News Network 🟥 Truth First | Fast & Accurate Reporting 🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर. ANN – Accurate News Network घेऊन येत आहे: ✔ Breaking News ✔ Political Updates ✔ Crime Reports ✔ Social & Viral Stories ✔ Entertainment & Sports ✔ Ground Reporting ✔ Live Updates

Follow Me
Other Articles
mpsc paper leak sit probe - MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Previous

MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

sma type-2 upi - साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
Next

साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक

No Comment! Be the first one.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

Hi, I'm Pradnyawant , News Editor at Accurate News Network (ANN)
  • X
  • Instagram
  • Facebook
  • युटयूब
Work Experience

ANN Media

Full-Time Blogger

2022-present

QC Pen

Content Writer

2019-2021

Blog ANN Weekly

Guest Blogger

2017-2019

Available for Hire
Get In Touch

Latest Posts

  • IPL Trade News : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर!; पंजाब किंग्समध्ये एन्ट्री, अर्शदीप सिंह मुंबईमध्ये सामील
  • Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक
  • Saif Ali Khan Death Threat : सैफ अली खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! झिशान अख्तरच्या नावाने धमकीचा संदेश
  • Maharashtra Epstein Files Movie Controversy : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद; नावाविरोधात खंडपीठात याचिका
  • Deven Bharti : मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

Contact Us

Phone

+91 8999692018

Email

admin@accuratenewsnetwork.in

editor@accuratenewsnetwork.in

Location

Mumbai,Maharashtra

Quick Link

  • About Us
  • Contact Us
  • Editorial Policy
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms & Conditions

अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारितेसाठी समर्पित डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि विशेष वृत्तांचे निष्पक्ष व सखोल कव्हरेज आम्ही 24x7 आपल्या सेवेत उपलब्ध करून देतो.

  • https://www.facebook.com/AccurateNewsNetwork
  • https://x.com/annnetwork_in
  • https://www.instagram.com/accuratenewsnetwork.in/
  • https://www.youtube.com/@AccurateNewsNetwork_In

Accurate News Network - ANN

© 2026 Accurate News Network - ANN. All Rights Reserved. Designed & Managed by ANN Digital Media.
%d

    ANN – Accurate News Network

    Truth First | Fast & Accurate Reporting

    अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारितेसाठी समर्पित डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष वृत्तांचे निष्पक्ष व सखोल कव्हरेज आम्ही 24x7 आपल्या सेवेत उपलब्ध करून देतो.

    FacebookInstagramYouTubeXWhatsApp

    Quick Links

    • मुख्यपृष्ठ
    • E-Paper
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer

    Contact

    Phone+91 8999692018
    Emaileditor@accuratenewsnetwork.in
    LocationMumbai, Maharashtra
    © 2026 Accurate News Network - ANN. All Rights Reserved. Designed & Managed by ANN Digital Media.